भारतात किती राज्य आहेत?
भारतात एकूण २९ एकोणतीस राज्ये व ९ नऊ केंद्रशासित प्रदेश आहेत.
भारतातील 29 राज्ये कोणती आहेत?
भारतातील २९ राज्यांची यादी खालीलप्रमाणे आहे
भारतातील २९ राज्यांची नावे:
१) आंध्र प्रदेश
२) अरूणाचल प्रदेश
३) आसाम
४) बिहार
५) उत्तर प्रदेश
६) मध्यप्रदेश
७) तेलंगाना
८) कर्नाटक
९) महाराष्ट्र
१०) गुजरात
११) राजस्थान
१२) जम्मू आणि काश्मीर
१३) केरळ
१४) तमिळनाडू
१५) सिक्कीम
१६) गोवा
१७) पंजाब
१८) हरियाणा
१९) उत्तराखंड
२०) झारखंड
२१) छत्तीसगढ
२२) हिमाचल प्रदेश
२३) मणीपूर
२४) पश्चिम बंगाल
२५) त्रिपुरा
२६) मेघालय
२७) नागालँड
२८) ओरीसा
२९) मिझोराम
९ नऊ केंद्रशासित प्रदेश नावे:
१) दिल्ली
२) पॉंडिचेरी
३) लक्षद्वीप
४) अंदमान व निकोबार
५) दमण व दीव
६) दादरा व नगर हवेली
७) चंदीगड
८) जम्मू आणि काश्मिर
९) लडाख