भारतात किती राज्य आहेत व कोणती? भारतातील राज्य, केंद्रशासित प्रदेश अणि त्यांची नावे
भारतात किती राज्य आहेत? भारतात एकूण २९ एकोणतीस राज्ये व ९ नऊ केंद्रशासित प्रदेश आहेत. भारतातील 29 राज्ये कोणती आहेत? भारतातील २९ राज्यांची यादी खालीलप्रमाणे आहे भारतातील २९ राज्यांची नावे: १) आंध्र प्रदेश २) अरूणाचल प्रदेश ३) आसाम ४) बिहार ५) उत्तर प्रदेश ६) मध्यप्रदेश ७) तेलंगाना ८) कर्नाटक ९) महाराष्ट्र १०) गुजरात ११) … Read more