बिटकॉईन म्हणजे काय? क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? Cryptocurrency Bitcoin Marathi Mahiti

बिटकॉइन म्हणजे काय

बिटकॉईन म्हणजे काय? Bitcoin Mhanje Kay? बिटकॉइन ची निर्मिती 2009 मध्ये सातोशी नाकामोटो (Satoshi Nakamoto) नावाच्या एका व्यक्तीने केली आणि तो आजही जगासमोर आलेला नाही. (याचे कारण लेखाच्या शेवटी दिले आहे) सुरक्षित, ब्लॉकचेन आधारित नेटवर्कवर यशस्वीपणे व्यवहार रेकॉर्ड करणारी बिटकॉइन ही जगातील पहिली क्रिप्टो करन्सी आहे. बिटकॉईन ही बाजारातील एकूण भांडवल आणि ब्लॉकचेनवर त्याच्या संग्रहित … Read more