शिवाजी महाराजांच्या घोड्याचे नाव काय होते?
शिवाजी महाराजांकडे खूप घोडे होते त्यापैकी एक त्यांच्या आवडीची पांढऱ्या रंगाची घोडी होती जिचे नाव कृष्णा होते.
शिवाजी महाराजांच्या घोड्यांची नावे
शिवाजी महाराजांकडे ७ घोडे होते, त्यांची नावे:
1 – मोती
2 – विश्वास
3 – तुरंगी
4 – इंद्रायणी
5 – गजरा
6 – रणभीर
7 – कृष्णा – शेवटच्या काळातील ही पांढरी घोडी होती जी महाराजांबरोबर सतत असे. महाराज राज्याभिषेकानंतर या घोडीवर बसले होते.
शिवाजी महाराजांच्या घोडीचे नाव काय होते?
श्रीमान योगी या कादंबरीमध्ये शिवाजी महाराजांच्या घोडीचे नाव कृष्णा असे वर्णित केलेले आहे.
शिवाजी महाराजांच्या घोडीचे नाव काय होते?
शिवाजी महाराजांकडे ७ घोडे आणि घोड्या होत्या. त्यांची नावे या लेखात दिलेली आहेत.