महाराष्ट्र दिन संबंधी प्रश्न उत्तरे आणि माहिती
वाचा १ मे महाराष्ट्र दिन संबंधी प्रश्न आणि उत्तरे तसेच माहिती मराठी मध्ये. या माहितीची वापर तुम्ही महाराष्ट्र दिन निबंध लिहण्यासाठी किंवा महाराष्ट्र दिन भाषण देण्यासाठी देखील करू शकता. महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो? मुंबई हे एक व्यावसायिक बंदर म्हणून ब्रिटिशांच्या देखरेखीखाली होते. १९१७ मध्ये भाषावार प्रांतरचना करण्याची कल्पना “लोकशिंक्षण” या मासिकातून मांडली गेली … Read more