चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यासाठी घरगुती उपाय | Chehryavaril Kale Dag Janyasathi Upay

तोंडावर काळे डाग जाण्यासाठी घरगुती उपाय | चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय

Kale Dag Upay | Cheharyavaril Kale Dag Upay in Marathi

चेहऱ्यावरील डाग जाण्यासाठी उपाय करून थकला आहात? चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यासाठी घरगुती उपाय शोधताय? स्वागत आहे आजच्या या Cheharyavaril Kale Dag Upay in Marathi या लेखामध्ये.

चेहऱ्यावरचे काळे डाग पडण्याची अनेक कारणे आहेत. त्यामधील एक मुख्य कारण आहे वयामध्ये होणारा बदल. वय १४ ते २५ हे तारुण्याचे वय असल्यामुळे अनेक मुला-मुलींना या वयात चेहऱ्यावर मुरुम आणि पुरळ यांची समस्या होते. याला यौवनपीटिका देखील म्हणतात. ह्या वयात हार्मोन्स मध्ये बदल होत असल्यामुळे चेहऱ्यावर मुरूम येणे स्वाभाविक असते. हेच मुरूम जेव्हा ७-८ दिवसानंतर चेहऱ्यावर पिकतात तेव्हा त्या जागी काळे डाग आणि खड्डे निर्माण होतात.


चेहर्यावर काळे डाग उपाय: Chehra Varche Kale Dag Janyasathi Upay

चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय प्रभावी ठरतीलच असे नाही, पण त्याचा काही प्रमाणात फायदा नक्की होतो. घरगुती उपायांबरोबरच काही औषधी अथवा क्रीम्स वापरणेही गरजेचे आहे. ज्यामुळे लवकरात लवकर परिणाम दिसून येतात. खाली आम्ही घरगुती तसेच त्वचा शास्त्रतज्ञांनी (Dermatologist) सांगितलेले काही क्रीम्स व सिरम (Face Serum) सुचवत आहोत.

१. टोमॅटो रस | Tomato Juice:

दररोज दिवसातून किमान एकदा टोमॅटोच्या रसाने चेहऱ्यावर मसाज करा आणि १० मिनिटानंतर चेहरा धुवून घ्या. टोमॅटोमध्ये जास्त प्रमाणात असलेल्या लाइकोपीन घटकामुळे हट्टी स्पॉट हलके होण्यास मदत होते.

२. पपईचा रस | Papaya Juice:

पपईचा रस दिवसातून एकदा स्किनवर लावून १० मिनिटानंर चेहरा कोमट पाण्याने धुवून घ्या. पपईच्या रसात डाग घालवण्यासाठी आवश्यक असे घटक असतात (Papin enzymes). त्याचे नैसर्गिक आणि प्रभावी एक्सफोलिएटिंग गुणधर्म तुमच्या त्वचेच्या वरच्या थरावरील मृत त्वचेच्या पेशी काढून त्वचा उजळ करतात. पपई हे हायपरपिग्मेंटेशनमध्ये देखील मदत करते आणि त्वचेवरील कोणत्याही डागांना कमी करण्यास मदत करते.

3. दही आणि लिंबाचा रस | Yogurt and Lemon Juice

आपल्या सर्वांना माहित आहे की लिंबाचे अनेक फायदे आहेत. याचा वापर काळ्या डागांपासून मुक्त होण्यासाठी केला जाऊ शकतो. लिंबूमध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि सायट्रिक ऍसिड हे एकत्र एक परिपूर्ण ब्लीचिंग एजंट बनते जे काळे डाग हलके करण्यास मदत करते. हा सर्वात विश्वासार्ह आणि जुन्या लोकांकडून वापरला जाणारा उपाय आहे. लिंबाचा ब्लीचिंग गुणधर्म आणि दह्याचा क्लिनिंग गुणधर्म यामुळे काळे डाग हलके करण्यासाठी आणि चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी हे एक उत्तम संयोजन आहे.


चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यासाठी काही ठराविक घरगुती उपायच सध्या जास्त प्रभावी आहे त्यामुळे आम्ही इतर अनेक उपाय ज्याची कि शाःस्वती कमी आहे ते न देता खाली काही परिणामकारक स्किन प्रॉडक्ट्स ची माहिती देत आहोत. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

आम्हाला बरेच जण आमच्या स्किन केअर आर्टिकल्स मधील कंमेंटमध्ये चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यासाठी क्रीम सांगा असे विचारतात, म्हणून आम्ही काही अनुभवी व्यक्तींकडून तसेच या क्षेत्रातील त्वचा तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घेऊन फायदा होईल अश्या उपायांची माहिती देण्याचा या लेखात प्रयत्न केला आहे. शरीराच्या कुठल्याही भागावर जर जखम अथवा पुरळ यामुळे काळे डाग पडले असतील तर घरगुती उपायांबरोबरच या क्रीम्स वापरने लवकर फायदा होतो. ह्या क्रीम्स नाकावर काळे डाग, मानेवरील काळे डाग, अथवा शरीरावर कुठेही भाजलेले डाग असतील तरी ते बऱ्याच प्रमाणात कमी करण्यास तसेच पूर्णपणे नाहीसे करण्यास मदत करतात, असे प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे.


चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यासाठी कोणती क्रीम वापरावी | Kale Dag Cream

खाली दिलेले प्रॉडक्ट्स ला बऱ्याच ग्राहकांनी ४ स्टार पेक्षा अधिक पसंती दिली आहे. आणि त्याचे आम्ही स्वतः देखील चांगले रिझल्ट पाहिले आहेत.

काळे डाग जाण्यासाठी क्रीम

Melaglow Rich Depigmentation and Glow Restoration 20gm

हायपर पिग्मेंटेशन आणि गडद स्पॉट्सच्या बाबतीत मेलाग्लो स्किन ब्राइटनिंग आणि लाइटनिंग क्रीम वापरली जाते. त्वचेवर, डोळ्याखाली, मान इत्यादींवर गडद ठिपके उजळण्यासाठी याचा वापर केला जातो. मेलाग्लो क्रीम त्वचेला घट्ट बनवते आणि डाग कमी करण्यासाठी त्वचेच्या पेशींना पुन्हा सक्रिय करते. मेलाग्लो स्किन क्रीम पिंपलच्या खुणांवरही वापरता येते. हे त्वचेचे एकूण स्वरूप सुधारते. मेलाग्लो क्रीम सर्व प्रकारच्या त्वचेवर वापरली जाऊ शकते.


The Derma Co 30% AHA + 2% BHA Face Peeling Solution- 30 ml(dermaco)

3.6 च्या pH वर 10% ग्लायकोलिक ऍसिड, 10% लॅक्टिक ऍसिड, 10% मॅंडेलिक ऍसिड आणि 2% सॅलिसिलिक ऍसिडसह तयार केलेले, हे पीलिंग सोल्यूशन डाग फिकट करण्यासाठी, सेबम नियंत्रित करण्यासाठी आणि त्वचेची संवेदनशीलता न वाढवता अतिरिक्त तेल आणि घाण काढून टाकण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या सक्रिय घटकांसह खोल बहु-स्तरीय एक्सफोलिएशन देते. हे निस्तेजपणा, मोठे छिद्र, व्हाईटहेड्स, ब्लॅकहेड्स इत्यादींवर प्रभावकारी आहे.

Leave a Comment