Mi Mavshi Zale Translate in English | Mi Atya Zale in English

मैत्रिणींनो तुम्ही मावशी झालात.. अभिनंदन! आणि तुम्ही आज मी मावशी झाले (Mi Mavshi Zale) या शब्दाचा इंग्लिश (English Meaning) अर्थ शोधताय.. बरोबर..?

बहिणीला मुलगा किव्हा मुलगी झाली तर तुम्ही मावशी बनता. आणि तेच जर भावाला काही संतानप्राप्ती झाली कि तुम्ही आत्या बनता आणि म्हणता मी आत्या झाले. (Mi Atya Zale).

तसेच तुमच्या दिराला किंवा नवऱ्याच्या भावाला काही संतानप्राप्ती झाली तर तुम्ही काकी बनता

पण इंग्रजीमध्ये मावशी, काकी आणि आत्या या तिन्ही नात्यांना ऑंटी (Aunty) किव्हा आँट (Aunt) या नावानेच संबोधले जाते. म्हणून तुम्ही आत्या व्हा किंवा मावशी व्हा किंवा काकी पण तुम्हाला इंग्लिश मध्ये ऑंटी म्हणूनच हाक मारली जाणार.

मी इथे तुम्हाला हे वेगवेगळ्या पद्धतीने कसे लिहता येईल ते सांगणार आहे.


१) मी आत्ताच मावशी झाले.. | मी आत्ताच आत्या झाले..

= I Just Became An Aunt!

२) मी आजच मावशी झाले.. | मी आजच आत्या झाले..

= I Became An Aunt Today!

३) मी लवकरच मावशी बनणार आहे.. | मी लवकरच आत्या बनणार आहे..

= I Am Going To Be An Aunt!

४) आता मी माझ्या बहिणीच्या बाळाची | मुलीची | मुलाची मावशी आहे..

= I am Now An Aunt to my Sisters Adorable Baby | Baby Girl | Baby Boy

५) आता मी माझ्या भावाच्या बाळाची | मुलीची | मुलाची आत्या आहे.

= I am Now An Aunt to my Brothers Adorable Baby | Baby Girl | Baby Boy


वरील उदाहरणांवरून तुम्हाला Mi Mavshi Zale आणि Mi Atya Zale in English या शब्दाचा इंग्रजी अर्थ समजलाच असेल. आणखी काही शब्दाचा अर्थ हवा असल्यास कंमेंटमध्ये जरूर लिहावे. लवकरच उत्तर देण्याचा प्रयत्न करू. याच शब्द शुभेच्छा इमेजेस मध्ये पाहायला तुम्हाला नक्कीच आवडेल. आम्ही लवकरच इमेजेस घेऊन येत आहोत..

Leave a Comment