जगात किती देश आहेत? त्यांची नावे काय

जगात किती देश आहेत?

जगात एकूण 195 देश आहेत.

या 195 देशांची खंडानुसार रचना अश्याप्रकारे आहे.

आफ्रिका: 54 देश
आशिया: 48 देश
युरोप: 44 देश
लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन बेटांवर 33 देश
ओशियानिया: 14 देश
उत्तर अमेरिका: 2 देश

१९५ हे स्वतंत्र देश आहेत.
ISO ‘Country codes’ standard, नुसार जगात एकूण २३१ सार्वभौम देश आहेत. खालील यादीमध्ये जगातील देश त्यांच्या एकूण क्षेत्रफळानुसार क्रमबद्ध केले आहेत.

जगातील देशांची नावे:

१ रशिया
२ कॅनडा
३ चीन
४ अमेरिका अमेरिकेची संयुक्त संस्थाने
५ ब्राझील
६ ऑस्ट्रेलिया
७ भारत
८ आर्जेन्टिना
९ कझाकस्तान
१० सुदान
११ अल्जीरिया
१२ काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक
१३ ग्रीनलँड
१४ सौदी अरेबिया
१५ मेक्सिको
१६ इंडोनेशिया
१७ लीबिया
१८ इराण
१९ मंगोलिया
२० पेरू
२१ चाड
२२ नायजर
२३ अँगोला
२४ मालीमाली
२५ दक्षिण आफ्रिका
२६ कोलंबिया
२७ इथियोपिया
२८ बोलिव्हिया
२९ मॉरिटानिया
३० इजिप्त
३१ टांझानिया
३२ नायजेरिया
३३ व्हेनेझुएला
३४ नामिबिया
३५ मोझांबिक
३६ पाकिस्तान
३७ तुर्कस्तान
३८ चिली
३९ झांबिया
४० म्यानमार
४१ अफगाणिस्तान
४२ सोमालिया
४३ फ्रान्स
४४ मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक
४५ युक्रेन
४६ मादागास्कर
४७ बोत्स्वाना
४८ केनिया
४९ यमनचे प्रजासत्ताक
५० थायलंड
५१ स्पेन
५२ तुर्कमेनिस्तान
५३ कामेरून
५४ पापुआ न्यू गिनी
५५ स्वीडन
५६ उझबेकिस्तान
५७ मोरोक्को
५८ इराक
५९ पेराग्वे
६० झिम्बाब्वे
६१ जपान
६२ जर्मनी
६३ काँगोचे प्रजासत्ताक
६४ फिनलंड
६५ व्हियेतनाम
६६ मलेशिया
६७ नॉर्वे
६८ कोट दि आईव्होर
६९ पोलंड
७० ओमान
७१ इटली
७२ फिलिपाईन्स
७३ इक्वेडोर
७४ बर्किना फासो
७५ न्यूझीलंड
७६ गॅबन
७७ पश्चिम सहारा
७८ गिनी
७९ युनायटेड किंग्डम
८० युगांडा
८१ घाना
८२ रोमेनिया
८३ लाओस
८४ गयाना
८५ बेलारूस
८६ किर्गिझस्तान
८७ सेनेगाल
८८ सीरिया
८९ कंबोडिया
९० उरुग्वे
९१ सुरिनाम
९२ ट्युनिसिया
९३ नेपाळ
९४ बांगलादेश
९५ ताजिकिस्तान
९६ ग्रीस
९७ उत्तर कोरिया
९८ निकाराग्वा
९९ मलावी
१०० इरिट्रिया
१०१ बेनिन
१०२ होन्डुरास
१०३ लायबेरिया
१०४ बल्गेरिया
१०५ क्युबा
१०६ ग्वातेमाला
१०७ आइसलँड
१०८ दक्षिण कोरिया
१०९ हंगेरी
११० पोर्तुगाल
१११ जॉर्डन
११२ सर्बिया
११३ अझरबैजान
११४ ऑस्ट्रिया
११५ संयुक्त अरब अमिराती
११६ चेक प्रजासत्ताक
११७ पनामा
११८ सियेरा लिओन
११९ आयर्लंड
१२० जॉर्जिया
१२१ श्रीलंका
१२२ लिथुएनिया
१२३ लात्व्हिया
१२४ नॉर्वेस्वालबार्ड व यान मायेन
१२५ टोगो
१२६ क्रोएशिया
१२७ बॉस्निया आणि हर्झगोव्हिना
१२८ कोस्टा रिका
१२९ स्लोव्हाकिया
१३० डॉमिनिकन प्रजासत्ताक
१३१ एस्टोनिया
१३२ डेन्मार्क
१३३ नेदरलँड्स
१३४ स्वित्झर्लंड
१३५ भूतान
१३६ तैवान
१३७ गिनी-बिसाउ
१३८ मोल्दोव्हा
१३९ बेल्जियम
१४० लेसोथो
१४१ आर्मेनिया
१४२ सोलोमन द्वीपसमूह
१४३ आल्बेनिया
१४४ इक्वेटोरीयल गिनी
१४५ बुरुंडी
१४६ हैती
१४७ रुवांडा
१४८ मॅसिडोनिया
१४९ जिबूती
१५० बेलीझ
१५१ एल साल्वाडोर
१५२ इस्रायल
१५३ स्लोव्हेनिया
१५४ फ्रान्सन्यू कॅलिडोनिया
१५५ फिजी
१५६ कुवेत
१५७ स्वाझीलँड
१५८ पूर्व तिमोर
१५९ बहामास
१६० माँटेनिग्रो
१६१ व्हानुआतू
१६२ फॉकलंड द्वीपसमूह
१६३ कतार
१६४ गांबिया
१६५ जमैका
१६६ लेबेनॉन
१६७ सायप्रस
१६८ पोर्तो रिको
१६९ पॅलेस्टाईन
१७० ब्रुनेईब्रुनेई
१७१ त्रिनिदाद आणि टोबॅगो
१७२ केप व्हर्दे
१७३ फ्रेंच पॉलिनेशिया
१७४ सामो‌आ
१७५ लक्झेंबर्ग
१७६ कोमोरोस
१७७ मॉरिशस
१७८ फेरो द्वीपसमूह
१७९ साओ टोमे व प्रिन्सिप
१८० टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह
१८१ नेदरलँड्स ॲंटीलेस
१८२ डॉमिनिका
१८३ टोंगा
१८४ बहरैन
१८५ किरिबाटी
१८६ ध्वज मायक्रोनेशियाची संघीय राज्ये
१८७ सिंगापूर
१८८ आईल ऑफ मान
१८९ गुआम
१९० सेंट लुसिया
१९१ आंदोरा
१९२ उत्तर मेरियाना द्वीपसमूह
१९३ पलाउ
१९४ सेशेल्स
१९५ अँटिगा आणि बार्बुडा
१९६ बार्बाडोस
१९७ सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स
१९८ यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह
१९९ ग्रेनेडा
२०० माल्टा
२०१ मालदीव
२०२ केमन द्वीपसमूह
२०३ सेंट किट्स आणि नेव्हिस
२०४ न्युएन्युए
२०५ फ्रान्ससेंट पियेर व मिकेलो
२०६ कूक द्वीपसमूह
२०७ अमेरिकन सामोआ
२०८ मार्शल द्वीपसमूह
२०९ अरूबा
२१० लिश्टनस्टाइन
२११ ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह
२१२ वालिस व फ्युतुना द्वीपसमूह
२१३ सेंट हेलेना
२१४ जर्सी
२१५ माँटसेराट
२१६ त्रिस्तान दा कून्हा
२१७ अँग्विला
२१८ असेंशियन द्वीपसमूह
२१९ गर्न्सी
२२० सान मारिनो
२२१ बर्म्युडा
२२२ फ्रान्ससेंट मार्टिन
२२३ नॉरफोक द्वीप
२२४ तुवालू
२२५ नौरू
२२५ फ्रान्ससेंट बार्थेलेमी
२२७ टोकेलाउ
२२८ जिब्राल्टर
२२९ पिटकेर्न द्वीपसमूह
२३० मोनॅको
२३१ व्हॅटिकन सिटी

Leave a Comment